• Organic Products
  • Pomegranate Farm

    शलाका

    शलाका सप्रेरकातून

    बनलेले आहेत

  • in house farming

    संजीवनि

    ह्युमिक आणि

    फुलविक आम्लाचा समावेश

  • agricultural crop production

    केवोलिन

    ऊर्ध्वपातनाची

    क्रियाचे नियमन

  • Farm Care Products

आमचे उत्पादने

मुख्य उत्पादने - लक्ष द्या.

Shalaka-Farm Care Company

शलाका

शलकाची निर्मिती कलील द्रव्यातून झाली आहे . शलाकाचे प्रमुख कार्य प्राणादी भवनाची क्रिया करने आहे . त्यामुळे पिकांत उद्भवणारे करपा - केवडा - मर- टाक्या - बोकड्या - मुरुकुटा- तांबेरा व दहिया बुरशीजन्य व कवक रोग येण्यापासून अटकाव करते , त्यामुळे पिक रोग मुक्त राहते व त्यामुळे कमी खर्चात भरघोस व दर्जेदार उत्पन्न मिळते..

Order Now!


Rachak-Farm Care Company

रचक

रचक हे डेस्मोलायझिंग व हायड्रोलायझिंग विकाराचे निर्मिते आहे. त्यामुळे पानात हरितद्रव्याचे प्रमाण वाढते झाड मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची निर्मिती करते व कर्बे:नत्र (C:N) रेशो व नत्राचे नियमन करते. त्याचे रूपांतर आधिक उत्पादन वाढीत होते .


Fulora-Farm Care Company

फुलोरा

फुलोरा प्रतिकूल वाावरणात व्हर्नालीन व फलोरोजिनची निर्मिती करुन मोठ्या प्रमाणात फुले आणण्यास मदत करते याचा वापर फळबाग, फुलबाग, कडधान्य व तेलबिया मोठ्या प्रमाणात होतो . त्यामुळे दर्जेदार भरघोस उत्पादनाची शाश्वती मिळते.


Renu-A-Farm Care Company

रेणू-ए

रेणू-ए अनुकूल अथवा प्रतिकुल वातावरणात उत्पादनात आर्कषक नैसर्गिक रंग व चव वाढविते. कंदवर्गीय कंदाची वाढ करते. फळ वर्गीय पिकात फळांना संपूर्ण रंग वाढवून काढणी लवकर करता येते तसेच फुल वर्गीय पिकात फुलांना नैसर्गिक गडद रंग आणते व उत्पादनाची टिकवण क्षमता वाढविते.


Urvara Farm Care Company

उर्वरा

उर्वरा प्रतिकूल परिस्थितीत उत्पादनाला चालना देते हे वनस्पतीस होणारी वाढ व पिकात उत्पादन वाढवण्यास मदत करते त्यामुळे फळाचा आकार आणि गर वाढवितो त्यामुळे उत्पादनात भरघोस व गुणवत्तापूर्ण मिळण्यास मदत होते .


Shashwat-Plus Farm Care Company

शाश्वत-प्लस

शाश्वत-प्लस आयुर्वेदिक वनस्पतीचा अर्क आहे. याचा प्रमुख गुणधर्म रोपांची वाढ व पिकांची योग्य प्रमाणात वाढ करने. तसेच पिकात संजीवकांची उपलब्धता करण्यास मदत करते. त्यामुळे पिकांची वाढ व विकास योग्य प्रमाणात होतो शाश्वत प्लस मात्रा पाण्यातून दिल्यास जामिनीचा (pH) सामू योग्य राखण्यास मदत करते त्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्य शोषण्याची क्रिया वाढते.


Sakar Farm Care Company

साकार

साकार औषधी वनस्पती पासून बनविले आहे. साकार सुत्रकृमीना परावृत्त (नष्ट ) करणे आणि पिक सुत्रकृमी मुक्त ठेवतो आणि व्हायरसजन्य रोग तसेच जिवाणूजन्य रोग आणि बुरशीजन्य रोग येण्यास अटकाव करतो . याचा वापर भाजीपाला, फळबाग, फुलबाग, कडधान्य व तेलबिया करिता अति उपयुक्त आहे.


Sanjeevani-Farm Care Company

संजीवनी

संजीवनीचा वापर जमिनीतुन करण्यात येत असुन मुळांची भरघोस वाढ करते ह्यामध्ये ह्युमिक आणि फुलविक आम्लाचा समावेश केला आहे.

ह्याचा वापर सर्व शेती पिके व वनिकरणा करिता होतो.


Supikta Farm Care Company

सुपीकता

सुपीकता वनस्पतींमध्ये कार्बनची टक्केवारी वाढविण्यात आणि स्थिर सी:एन प्रमाण राखण्यासाठी उपयुक्त आहे जेणेकरून प्रतिकूल परिस्थितीत बागायती पिकांना पुरेसे कार्बन फार कमी वेळात उपलब्ध होते आणि म्हणूनच उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण वाढते.


Buland Farm Care Company

बुलंद

बबुलंद ह्या औषधाची निर्मिती सागरी तणाच्या अर्कापासून झाले आहे . बुलंद उत्तम प्रकारचे पिक टॉनिक म्हणून काम करते त्यामुळे पिकांची वाढ योग्य प्रमाणात होते त्याच्या परिणामा मुळे आधीक प्रमाणात दर्जेदार उत्पादन मिळते.


Kaolin Farm Care Company

केवोलिन

केओलिन प्रमुख कार्य पानातून आतिरिक्त पाण्याचे उत्सर्जन नियमित करण्याचे आहे . त्यामुळे झाडातील अन्नद्रव्याचे हरन थांबावतो व झाडात अन्नद्रव्याची कमतरता जाणवत नाही , त्यामुळे पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते अन्नद्रव्य संपन्नतेमुळे उत्पादन कणखर व जास्त काळ टिकण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडते केवोलिनचा उपयोग शेतीच्या सर्व पिकांमध्ये करता येतो.